Surprise Me!

Gori Gori Pan - Marathi Balgeet With Lyrics | Animated Rhyme For Kids

2013-04-03 27 Dailymotion

Gori Gori Pan 3D Animation Marathi Nursery Rhyme for Children with lyrics only on KidsAdda

गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वाहिनी आण
गोऱ्या गोऱ्या वाहिनीची अंधाराची साडी, अंधार्याच्या साडी वर चांदण्याची घडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण, दादा मला एक वाहिनी आण
वाहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडी ला हरणाची जोडी
हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान, दादा मला एक वाहिनी आण
वाहिनीशी गाटी होता तुला दोन थापा, तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ आम्ही दोघी सांन , दादा मला एक वाहिनी आण
गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वाहिनी आण